एक्स्प्लोर
भयानक! मुशीर खानच्या गाडीचा अपघात; कारचा चुरडा, थोडक्यात बचावला, रुग्णालयात दाखल, Photo
Musheer Khan Accident: मुशीर खानच्या कारच्या फोटोवरुन गंभीर अपघात होता, असं दिसून येत आहे.

Musheer Khan
1/9

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सरफराज खान याचा भाऊ मुशीर खानचा अपघात झाला आहे.
2/9

कारने वडिलांसोबत कानपूरहून लखनौला जात असताना भीषण अपघात झाला.
3/9

यावेळी मुशीर खानची कार जवळपास तीन ते चारवेळा उलटली. यामध्ये मुशीर खान गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
4/9

सध्या मुशीर खान आणि त्याच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच मुशीर खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.
5/9

मुशीर खानच्या अपघात झालेल्या गाडीचे काही फोटो देखील समोर आले आहे.
6/9

या अपघातामध्ये मुशीर खानच्या गाडीचा चुरडा झाल्याचे दिसून येत आहे.
7/9

कारच्या फोटोवरुन गंभीर अपघात होता, असं दिसून येत आहे.
8/9

नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये मुशीर खान चमत्कार करताना दिसला होता. मुशीर खान या स्पर्धेत भारत ब संघाकडून खेळला होता.
9/9

मुशीरने पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात 181 धावा केल्या होत्या, त्यानंतर त्याला भारतीय संघात आणण्याची मागणी जोर धरू लागली. मात्र, पुढच्या चार डावांत मुशीर दोनदा खाते न उघडता बाद झाला.
Published at : 28 Sep 2024 02:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
