एक्स्प्लोर

MI vs KKR Score IPL 2025 : अखेर मुंबईने घरच्या मैदानावर चाखली विजयाची चव, केकेआरवर मोठा विजय; अश्वनी कुमार चमकला

IPL 2025 MI vs KKR Scorecard Update : आयपीएल 2025 चा बारावा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे.

Key Events
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders 12th Match Live Score IPL 2025 MI vs KKR Scorecard Update Rohit Sharma, Ajinkya Rahane, Suryakumar Yadav, Hardik Pandya, marathi news MI vs KKR Score IPL 2025 : अखेर मुंबईने घरच्या मैदानावर चाखली विजयाची चव, केकेआरवर मोठा विजय; अश्वनी कुमार चमकला
MI vs KKR Live Score IPL 2025
Source : ABP

Background

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Update : मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 विकेट्सने पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआर संघ प्रथम फलंदाजी करताना फक्त 116 धावांवर ऑलआउट झाला. प्रत्युत्तरात, मुंबईने हे लक्ष्य 13 व्या षटकातच पूर्ण केले आणि आयपीएल 2025मध्ये त्यांचा पहिला विजय नोंदवला. सलग दोन पराभवांना तोंड दिल्यानंतर मुंबईला चालू हंगामातील पहिला विजय मिळाला. या सामन्यात रायन रिकेल्टन आणि अश्विनी कुमार हे एमआयच्या विजयाचे हिरो ठरले.

22:28 PM (IST)  •  31 Mar 2025

अखेर मुंबईने घरच्या मैदानावर चाखली विजयाची चव

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर कोलकाता 20 षटकांत केवळ 116 धावा करू शकला. प्रत्युत्तरात, मुंबईने फक्त 12.5 षटकांत दोन गडी गमावून 121 धावा केल्या आणि सामना आठ गडी राखून जिंकला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाचा हा हंगामातील पहिला विजय आहे.

21:53 PM (IST)  •  31 Mar 2025

रोहित शर्मा आऊट! मुंबईला पहिला धक्का

आंद्रे रसेलने मुंबईला पहिला धक्का दिला. त्याने माजी कर्णधार रोहित शर्माला आऊट केले. या सामन्यात रोहित 13 धावा करून बाद झाला.  

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget