एक्स्प्लोर
In Pics : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचा कसून सराव, बीसीसीआयने शेअर केले फोटो

IND vs SL
1/10

बंगळुरुमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना होणार आहे. यासाठी खेळाडू मैदानावर सरावासाठी उतरले आहेत.
2/10

अक्षर पटेलला संधी मिळाली असून मयांक दुसऱ्या कसोटीत कमाल करणार का? हे पाहावे लागेल.
3/10

शुभमनला अंतिम 11 मध्ये संधी मिळेल का हे पाहावे लागेल.
4/10

राहुल द्रविड नेमकी कशी रणनीती आखणार याकडेही अनेकांचे लक्ष आहे.
5/10

सर्व खेळाडू सध्या कसून सराव करत असून अंतिम 11 मध्ये कोण हे पाहावे लागेल.
6/10

विराट कोहलीची शतकाची प्रतिक्षा या सामन्यात तरी संपणार का?
7/10

जयंत यादवला खराब प्रदर्शनानंतर दुसऱ्या सामन्यात संधी मिळणार का?
8/10

मोहम्मद सिराज दुसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करेल हे पाहावे लागेल.
9/10

उमेश यादवला संधी मिळेल का? याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
10/10

सूर्यकुमार यादव कसोटी संघात खेळणार का हे देखील पाहावे लागेल.
Published at : 10 Mar 2022 11:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
क्राईम
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
