एक्स्प्लोर
IND vs BAN Sanju Samson : 11 चौकार, 8 षटकार संजूच्या धडाकेबाज 111 धावा, सर्व गोलंदाजांना धुतलं
IND vs BAN Sanju Samson : भारतीय फलंदाज संजू सॅमसन याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केलीये.

Photo Credit - PTI
1/10

IND vs BAN Sanju Samson : भारत विरुद्ध बांगलादेश टी 20 मालिकेतील तिसरा सामना आज (दि.12) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येतोय.
2/10

भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
3/10

प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केलीये.
4/10

भारताचा फलंदाज संजू सॅमसन याने 11 चौकार, 8 षटकारांच्या सहाय्याने 46 चेंडूमध्ये 111 धावा ठोकल्या आहेत.
5/10

संजू सॅमसनने बांगलादेशच्या राशीद हुसनेच्या एकाच षटकात लागोपाठ 5 षटकार लगावले.
6/10

8 षटकार आणि 11 चौकारांच्या सहाय्याने संजू सॅमसने आंतरराष्ट्रीय टी 20 मधील चौथे सर्वात जलद शतक ठोकले.
7/10

संजू सॅमसन शिवाय सूर्यकुमार यादवने 75 धावांचे योगदान दिले.
8/10

बांगलादेशकडून तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहेमान आणि महम्मदुल्लाहने प्रत्येक 1 विकेट पटकावली.
9/10

राशिद हुसेन हा सर्वांत महागडा ठरला, त्याने 2 षटकांमध्ये 46 धावा दिल्या.
10/10

शिवाय संजू सॅमसनने त्यांच्या एकाच षटकात 5 षटकार लगावले.
Published at : 12 Oct 2024 08:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
