एक्स्प्लोर
In Pics : दुसऱ्या कसोटीत भारताचा 3 विकेट्सनी विजय, मालिकाही 2-0 ने घातली खिशात
IND vs BAN : बांगलादेश दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना अगदी रंगतदार झाला, जो भारताने 3 विकेट्सनी जिंकला. पहिला सामनाही भारताने जिंकल्याने मालिका भारताने 2-0 अशी नावावर केली आहे.

Team India Win
1/9

भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी भारताने तीन गडी राखून विजय मिळवला आहे.
2/9

याआधी भारताने चितगाव येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 188 धावांच्या तगड्या फरकाने विजय मिळवला होता.
3/9

ज्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले, जे पार करता करता भारताचे 7 गडी बाद झाले पण अखेर अय्यर आणि अश्विन जोडीने संयमी खेळ दाखवत 3 गडी राखून विजय मिळवला.
4/9

भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल याच्या नेतृत्त्वाखाली हा विजय मिळवत भारतानं बांगलादेशविरुद्ध एकही कसोटी सामना न गमावण्याचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे.
5/9

दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 227 धावाच केल्या, ज्याच्या बदल्यात भारतानं 314 धावा आपल्या पहिल्या डावात स्कोरबोर्डवर लावल्या.
6/9

ज्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले.
7/9

जे पार करता करता भारताचे 7 गडी बाद झाले पण अखेर अय्यर आणि अश्विन जोडीने संयमी खेळ दाखवत 3 गडी राखून विजय मिळवला.
8/9

सामन्यात दोन्ही डावात मिळून 6 विकेट्स आणि दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण नाबाद 42 धावा करणाऱ्या अश्विनला सामनावीर म्हणून तर मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या पुजाराला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं.
9/9

आता यानंतर भारतीय संघ 3 जानेवारीपासून श्रीलंका संघाविरुद्ध मर्यादीत षटकांच्या सामन्यांची मालिका भारतात खेळणार आहे.
Published at : 25 Dec 2022 07:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
