एक्स्प्लोर

Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 

Rules For Husband Wife In Jail : प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करणाऱ्या मुस्कानने तुरुंगात तिच्या प्रियकरासोबत एकाच बराकीमध्ये राहायला मिळावं अशी विनंती केली होती. 

मुंबई : मिरत शहरातील मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसह,  पती सौरभची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. ते तुकडे निळ्या ड्रममध्ये ठेवले आणि वर सिमेंट ओतले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पकडून तुरुंगात टाकले. दोघेही तुरुंगात असल्यापासून त्यांनी प्रशासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. साहिल आणि मुस्कान यांनी जेलच्या बॅरेकमध्ये एकत्र राहण्याची मागणी केली होती. पण ती प्रशासनाने फेटाळून लावली. अशा परिस्थितीत पती-पत्नी जेलच्या बॅरेकमध्ये एकत्र राहू शकतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामागे नियम काय सांगतात?

तुरुंगात पती-पत्नी एकाच बराकीत राहतात का?

एका हिंदी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, झाशी जिल्हा कारागृह अधीक्षक विनोद कुमार म्हणतात की, तुरुंगात पुरुष आणि महिला कैद्यांना एकत्र ठेवले जात नाही. दोघांसाठी स्वतंत्र बॅरेक करण्यात आले असून ते वेगळे ठेवण्यात आले आहेत. पती-पत्नी तुरुंगात असले तरी त्यांना स्वतंत्र बराकीत ठेवले जाते. यासाठी वेगळा नियम नसला तरी सुरक्षेच्या कारणास्तव महिला आणि पुरुष कैद्यांना वेगळे ठेवले जाते.

पती-पत्नी एकत्र कधी भेटू शकतात?

कारागृह अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, करवा चौथ किंवा इतर कोणत्याही विशेष प्रसंगी पती-पत्नीची भेट घडवून आणली जाते. अशा स्थितीत दोघेही सामाईक क्षेत्रात मिसळून जातात. भारतातील अनेक पती-पत्नी तुरुंगात कैद आहेत. यावेळी त्यांना स्वतंत्र बराकीमध्ये ठेवण्यात आले असून त्यांना कोणतीही विशेष सुविधा दिली जात नाही. त्यांना सामान्य माणसाप्रमाणेच सुविधा दिल्या जातात.

पती-पत्नीला विशिष्ट क्षणी भेटण्याची परवानगी

पती-पत्नीला केवळ ठराविक वेळी आणि विशिष्ट राज्यांमध्ये तुरुंगात एकत्र राहण्याची परवानगी आहे आणि याला वैवाहिक भेट असे म्हणतात. येथे कैद्याला त्याच्या जोडीदारासोबत तुरुंगाच्या आवारात वेळ घालवण्याची संधी दिली जाते किंवा दुसऱ्या शब्दांत नाते निर्माण करण्यासाठी संधी दिली जाते. मात्र ही सुविधा विशेष परिस्थितीत दिली जाते आणि ज्या कैद्यांची वर्तणूक चांगली आहे, त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
मोबाईल उत्पादनात भारत देणार चीनला टक्कर!  62 हजार 500 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी, 60 हजार रोजगारांची निर्माण होणार 
मोबाईल उत्पादनात भारत देणार चीनला टक्कर!  62 हजार 500 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी, 60 हजार रोजगारांची निर्माण होणार 
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणचा हल्ला, पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू तर 10 जण जखमी 
होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणचा हल्ला, पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू तर 10 जण जखमी 

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Shubman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?
शुभमन गिल दुसऱ्या वनडेत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणार? कॅप्टन गिलकडे मोठी संधी
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
Embed widget