एक्स्प्लोर
IN PICS : पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंचा पगार किती?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना तीन कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. या खेळाडूंना वेगवेगळा पगार दिला जातो. पाहूयात पाकिस्तानच्या आघाडीच्या खेळाडूंना किती पगार मिळतो.

pakistani players
1/5

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम हा ए कॅटेगरीमध्ये आहे. बाबरला वार्षिक पगार 1.25 मिलियन पाकिस्तानी रुपये दिले जातात. भारतीय रुपयात ही किंमत 50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
2/5

पाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर आजम पेशावर जालिमी संघाचा भाग आहे. पीएसएलमध्ये बाबरला 1.24 कोटी रुपये दिले जातात.
3/5

पाकिस्तानी संघातील विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिजवानही ए कॅटेगरीमध्ये आहे. रिझवानचा पगारही 1.25 मिलियन पाकिस्तानी रुपये आहे.
4/5

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि विकेटकीपर मोहम्मद रिझवान याच्याशिवाय शाहीन शाह आफ्रिदीही ए कॅटेगरीमध्ये आहे. त्यालाही 1.25 मिलियन पाकिस्तानी रुपये दिले जातात.
5/5

त्याशिवाय पाकिस्तानच्या क्रिकेटरला वनडे सामन्यासाठी प्रति मॅच 4,68,815 पाकिस्तानी रुपये दिले जातात. तर टी 20 साठी 3,72,075 रुपये दिले जातात.
Published at : 02 Mar 2023 06:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
