एक्स्प्लोर
Australia : इंग्लंड-स्कॉटलँड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, पॅट कमिन्स- मिशेल स्टार्कला वगळलं, आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूला संधी
Australia Team For UK Tour : ऑस्ट्रेलियानं आगामी इंग्लंड आणि स्कॉटलँड दौऱ्यासाठी संघ जाहीर केला आहे. पॅट कमिन्सला संघात स्थान मिळालं नाही. तर, आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूला संधी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलिया
1/6

ऑस्ट्रेलिया सप्टेंबर महिन्यात स्कॉटलँड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया स्कॉटलँड विरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंड विरुद्ध 3 टी 20 सामने आणि 5 एकदिवसीय सामने होणार आहेत.
2/6

ऑस्ट्रेलियानं या दौऱ्यासाठी संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाला वनडे वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या पॅट कमिन्सला संघात स्थान दिलेलं नाही.
Published at : 15 Jul 2024 02:44 PM (IST)
आणखी पाहा























