एक्स्प्लोर
Photo Gallery | कोरोना लसीविषयी सर्व शंकांचं निरसन अगदी सोप्या शब्दात

1/15

स्थानिक प्रकारचे दुष्परिणाम असू शकतील. म्हणजे सर्दी, ताप आणि थकव्यासारखे साधे परिणाम होऊ शकतात. पण सर्व लसी सुरक्षित आहेत.
2/15

लहान मुलांना लस द्यावी लागेल पण त्यांचा प्राधान्यक्रम सर्वात शेवटी असेल.
3/15

दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोनापासून संरक्षण होईल.
4/15

जी लस पहिली उपलब्ध होईल ती अधिक चांगलीच असेल.
5/15

आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर कोरोना योद्ध्यांना प्राधान्य दिलं जाईल.
6/15

याचं उत्तर काळच देईल. पण अशा प्रकारची इतर कोणती लस घ्यावी लागणार नाही असं वाटतंय.
7/15

शरीरातील T सेलच्या रिस्पॉन्सवर ते अवलंबून आहे.
8/15

आजारी व्यक्तींना प्राधान्याने लस मिळेल
9/15

शरीरात अॅन्टीबॉडिज् तयार झाले नसतील तर तुम्हाला लस लवकर मिळू शकेल.
10/15

यापूर्वी कोरोना झालेल्या व्यक्तींना सर्वात शेवटी प्राधान्य देण्यात येईल.
11/15

सरकारने मान्यता दिलेल्या सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी ही लस देण्यात येईल.
12/15

यासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
13/15

सार्वजनिक आणि खासगी भागिदारीच्या माध्यमातून देशभर लसीकरण करण्यात येईल.
14/15

कोरोना लस प्रत्येकानं घ्यायला हवी.
15/15

काही महिन्यातच कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
