एक्स्प्लोर
PM Narendra Modi : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीच्या खांद्यावर नरेंद्र मोदींचा हात, युक्रेनमध्ये भक्कम साथ; युद्धातील मृतांना श्रद्धांजली
Narendra Modi : रशिया आणि युक्रेनमधील अडीच वर्षांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनमध्ये पोहोचले असून त्यांनी आज राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतलीय.
Narendra Modi in Ukraine
1/10

रशिया आणि युक्रेनमधील अडीच वर्षांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी युक्रेनमध्ये पोहोचले.
2/10

येथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते युक्रेनच्या राष्ट्रीय संग्रहालयात पोहोचले, जिथे त्यांनी युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली.
Published at : 23 Aug 2024 05:57 PM (IST)
आणखी पाहा
























