एक्स्प्लोर
लख लख चंदेरी.... जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात प्रतापगडावर मशाल महोत्सव!
जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात प्रतापगडावर मशाल महोत्सव पार पडला. किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.

Pratapgad Mashal Mahotsav
1/10

जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात प्रतापगडावर मशाल महोत्सव पार पडला.
2/10

किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.
3/10

शेकडो मशालींच्या प्रकाशानं शिवरायांचा गड उजळून निघाला.
4/10

राज्यातील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.
5/10

राज्यभरातील चारशे गडांच्या संवर्धनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला.
6/10

400 मशालींमुळे संपूर्ण प्रातापगड लख्ख प्रकाशमय झाला होता.
7/10

या मशालींमुळे प्रतापगड प्रकाशमय झाला होता.
8/10

या महोत्सवावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
9/10

प्रतापगड आणि पंचक्रोशीतील आबालवृद्धांनी या महोत्सवासाठी गर्दी केली होती.
10/10

जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषणात किल्ले प्रतापगड दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालं.
Published at : 29 Oct 2022 08:16 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion