एक्स्प्लोर

साताऱ्यातील शेतकरी पुत्राचा लंडनमध्ये सन्मान

Satara News : शेतकरी घरातून येणाऱ्या प्रवीण निकम याचा लंडनमध्ये सन्मान झाला. ब्रिटनमधल्या 75 महत्त्वाच्या व्यक्तीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.

satara news

1/8
Satara News : साताऱ्यातील शेतकरी पुत्राला लंडनमध्ये ब्रिटिश कॉन्सिलतर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभावशाली काम करणाऱ्या देशातील 75 युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल आणि नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अॅलूम्नी युनियन माध्यमातून लंडन येथे करण्यात आला.

2/8
यामध्ये महाराष्ट्रातील प्रवीण निकम याचाही समावेश आहे. लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर प्रवीण सध्या समता सेंटर या संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी काम करत आहे.

3/8
महाराष्ट्रातून प्रवीण निकम यांच्यासह चैतन्य मारपकवार, राजू केंद्रे आणि विवेक गुरव यांचाही लंडनमध्ये सन्मान करण्यात आला.

4/8
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभावीपणे काम करणाऱ्या 75 प्रतिभावान युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अॅलूम्नी युनियन माध्यमातून करण्यात आला. या 75 युवकांमध्ये पुण्याच्या प्रवीण निकमची निवड झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लंडन येथे हा गौरवसोहळा पार पडला.

5/8
शिक्षक प्रशिक्षण, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विदेशात असणाऱ्या उच्चशिक्षणाच्या संधीबाबत मार्गदर्शन, 53 देशांची समिती असणाऱ्या राष्ट्रकुलचा प्रतिनिधी म्हणून काम इ.ची दखल ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अलूम्नी युनियन यांनी घेतली. भारताचे निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी, ब्रिटिश कौन्सिल शिक्षण विभाग संचालिका ऋतिका पारुक, ऑक्सफर्ड फेलो शाहीद जमील, रीडिंग विद्यापीठ कुलगुरू पाल इनमन, विद्यापीठ संघटनेतील प्रमुख कार्यकारी अधिकारी विविनी स्टर्न या परीक्षकांनी भारतातील ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलेल्या 75 युवकांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे.

6/8
ब्रिटिश कॉन्सिल, ब्रिटिश सरकारच्या उच्च-शिक्षण विभाग आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 75 वर्षात ब्रिटन मध्ये शिकलेल्या भारतातील ७५ माजी विद्यार्थी ज्यांचं वेगेवेगळ्या क्षेत्रांत ठसा आहे, त्यांचा ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे, सदर अवार्ड मध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, आदर पूनावाला इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचा  समावेश आहे.

7/8
मूळ साताऱ्यातील आसू पवारवाडीतील असणारे प्रवीण यांचे वडील नोकरीसाठी शेती सोडून पिंपरी-चिंचवडला स्थायिक झाले. वडील पिंपरीतील एका कंपनीत कामगार तर आई गृहिणी. आर्थिक संकटांना न घाबरता, दिवाळीतील उटणे, फिनेल विकून, जोडधंदे करून आपल्या मुलांचे शिक्षण चालू ठेवलं. पिंपरी-चिंचवडच्या कामगार वसाहतीत जेमतेम परिस्थितीत लहानाचा मोठा झालेल्या एका तरुणाने नामांकित चेवेनिंग शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंत गरुडझेप घेतली.

8/8
परदेशातील उच्च शिक्षण पूर्ण करून सहजासहजी मिळणारी मोठ्या पगाराची नोकरी न स्वीकारता भारतात पूर्णवेळ ग्रामीण आणि वंचित बहुजन समाजातील तरुणाईला उच्च शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी त्याने समता केंद्राची स्थापना केली.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Myanmar Thailand Earthquake Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Gold Price : गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
Nashik Crime : जमीन आमच्या नावावर केली नाही तर तुला अन् तुझ्या मुलींना संपवून टाकू; वृद्धाचं अपहरण करून जमीन बळकावली, नाशिकमधील धक्कादायक घटना
जमीन आमच्या नावावर केली नाही तर तुला अन् तुझ्या मुलींना संपवून टाकू; वृद्धाचं अपहरण करून जमीन बळकावली, नाशिकमधील धक्कादायक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2 PM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1 PM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12.30 PM TOP Headlines 12.30 PM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 29 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Myanmar Thailand Earthquake Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Gold Price : गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
Nashik Crime : जमीन आमच्या नावावर केली नाही तर तुला अन् तुझ्या मुलींना संपवून टाकू; वृद्धाचं अपहरण करून जमीन बळकावली, नाशिकमधील धक्कादायक घटना
जमीन आमच्या नावावर केली नाही तर तुला अन् तुझ्या मुलींना संपवून टाकू; वृद्धाचं अपहरण करून जमीन बळकावली, नाशिकमधील धक्कादायक घटना
ATM मधून पैसे काढण्यापासून ते LPGच्या किमतीपर्यंत...1 एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम,थेट परिणाम होणार तुमच्या खिशावर, जाणून घ्या सविस्तर
ATM मधून पैसे काढण्यापासून ते LPGच्या किमतीपर्यंत...,1 एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम, थेट परिणाम होणार तुमच्या खिशावर
Chandrababu Naidu : वक्फ संपत्तीचे टीडीपीकडून नेहमीच संरक्षण, भविष्यात सुद्धा करणार; चंद्राबाबू नायडूंचा मुस्लीम बांधवांना शब्द!
वक्फ संपत्तीचे टीडीपीकडून नेहमीच संरक्षण, भविष्यात सुद्धा करणार; चंद्राबाबू नायडूंचा मुस्लीम बांधवांना शब्द!
Prashant Koratkar :  कोल्हापुरात फेटा आणि कोल्हापुरी पायताण देखील...;'चिल्लर' कोरटकरवर कोर्टात हल्ला करणाऱ्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया
कोल्हापुरात फेटा आणि कोल्हापुरी पायताण देखील...;'चिल्लर' कोरटकरवर कोर्टात हल्ला करणाऱ्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया
बचपन का प्यार, तिचं लग्न ठरलं, हा अस्वस्थ  झाला, ती शेवटचं भेटायचं म्हणून आली; दोघांनी कोल्ड्रिक्सही घेतलं, वादाला सुरुवात होताच..

Embed widget