एक्स्प्लोर
International Yoga day : पुण्यात 5000 विद्यार्थ्यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन
पुण्यात 5000 विद्यार्थ्य़ांनी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला.

yoga day 2023
1/9

आज देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.
2/9

पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला.
3/9

अनेक शाळकरी मुलांनी यात सहभाग घेतला होता.
4/9

शेकडो मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी योग सादर केला.
5/9

पहाटेच सर परशुराम महाविद्यालयात प्रसन्न वातावरण तयार झालं होतं.
6/9

यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या वयोगटातील लोकांनी वेगवेगळे योगासन केले.
7/9

सुमारे 3000 जणांनी यात सहभाग घेतला होता.
8/9

आंतरराष्ट्रीय किर्तीचे गायक नितीन डावर यांनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले.
9/9

पुण्यातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.
Published at : 21 Jun 2023 11:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धुळे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
