एक्स्प्लोर
PHOTO : आता बसमधून प्रवास करताना पुस्तक वाचण्याची सुविधा, नवी मुंबईच्या बसेसमध्ये ग्रंथालय

नवी मुंबई बसमध्ये ग्रंथालय
1/5

विविध उपक्रम राबवण्यात नवी मुंबई महानगरपालिका कायम पुढे असते. अशात आता पालिकेने लेट्स रीड फाउंडेशनच्या सहकार्याने एका अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे
2/5

या उपक्रमान्वये नवी मुंबई मनपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये आता ग्रंथालयाची स्थापना करण्यात येणार आहे.
3/5

या ग्रंथालयामध्ये इंग्रजी, मराठी भाषांमधील नामवंत लेखकांची पुस्तके ठेवण्यात येणार आहे. प्रवास करणाऱ्यां प्रत्येकाला वाचण्याकरता ही पुस्तकं उपलब्ध असणार आहेत
4/5

नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, प्रवास करताना नागरिकांनी त्यांचा वेळ मोबाईलमध्ये न घालवता पुस्तक वाचण्यात घालवावा यासाठी ही सुविधा करत एक उत्तम सवय नागरिकांना लागावी या दृष्टीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
5/5

परिवहन उपक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी या ग्रंथालयाचे उदघाटन करण्यात आले आहे. यावेळी नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.
Published at : 24 Jan 2022 12:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
