एक्स्प्लोर
India: 'हे' आहेत देशातील टॉप-10 श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या व्यवसाय आणि वार्षिक उत्पन्न...
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? हा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल. तर, यावेळीही मुकेश अंबानी यांनी 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. पाहूया भारतातील टॉप 10 श्रीमंत व्यकती...

Top 10 richest people in india
1/10

मुकेश अंबानी (रिलायन्स ग्रुप) : 7 हजार 693 अब्ज
2/10

गौतम अदानी (अदानी ग्रुप) : 4 हजार 229 अब्ज
3/10

सायरस पूनावाला (सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) : 2 हजार 271 अब्ज
4/10

शिव नाडर (HCL टेक्नॉलॉजीज) : 2 हजार 205 अब्ज
5/10

सावित्री जिंदाल आणि कुटुंब (JSW ग्रुप) : 1 हजार 588 अब्ज
6/10

राधाकिशन दमाणी (DMart, अव्हेन्यू सुपरमार्केट्स) : 1 हजार 431 अब्ज
7/10

दिलीप सांघवी (सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड) : 1 हजार 398 अब्ज
8/10

लक्ष्मी मित्तल (आर्सेलर मित्तल) : 1 हजार 357 अब्ज
9/10

कुमार बिर्ला (आदित्य बिर्ला ग्रुप) : 1 हजार 259 अब्ज
10/10

उदय कोटक (कोटक महिंद्रा बँक) : 1 हजार 135 अब्ज
Published at : 12 Jul 2023 06:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नागपूर
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion