एक्स्प्लोर
Indian Railway:'या' रेल्वे गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी राजधानी आणि शताब्दी रेल्वेलाही थांबावे लागते
Indian Railway: भारतीय रेल्वेच्या अनेक गाड्या रोज धावतात, परंतु अशा अनेक गाड्या आहेत, ज्या आधी धावून सुध्दा मागून येणाऱ्या गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी थांबतात.

Indian Railway
1/8

यासाठी रेल्वेचे काही नियम आहेत. काय आहेत ते नियम जाणून घेऊया.
2/8

राजधानी एक्सप्रेस ही भारतातली सर्वात महत्त्वाची रेल्वे मानली जाते. सर्व गाड्यांना थांबवून राजधानीस प्राधान्य दिले जाते.
3/8

याशिवाय अजून काही अशा रेल्वे आहेत ज्यांच्या क्रॉसिंगसाठी राजधानी आणि शताब्दी गाड्यांनाही थांबवले जाते.
4/8

राजधानी आणि शताब्दी या भारतीय रेल्वेच्या विशेष गाड्या आहेत. परंतु एखादी ट्रेन विशिष्ट कारणास्तव किंवा विशेष परिस्थितीत धावल्यास तिला प्रथम प्राधान्य दिले जाते.
5/8

वैद्यकीय उपकरण असेलेल्या रेल्वेला जास्त महत्त्व दिले जाते. दुसरी कोणतीही गाडी रुळावर आली की ती गाडी थांबवून ही गाडी पुढे नेली जाते.
6/8

भारताचे राष्ट्रपती वापरत असलेल्या गाड्यांनाही प्रथम प्राधान्य दिले जाते. सर्व गाड्या थांबवून त्यांची गाडी पुढे नेली जाते.
7/8

जरी आता राष्ट्रपती विमानाने प्रवास करत असले तरीही राष्ट्रपतींच्या गाडीसाठी रेल्वेचा हा नियम आहे.
8/8

राजधानीनंतर शताब्दी, दुरांतो, तेजस आणि गरीब रथ या गाड्यांना प्राधान्य दिले जाते. या सर्व गाड्या सुपरफास्ट गाड्या आहेत.
Published at : 01 May 2023 04:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
