एक्स्प्लोर
Punjab Chief Minister : तब्बल सात वर्षांनी मुलांची भेट, शपथविधीला भगवंत मान भावूक

Punjab CM Bhagwant Mann Son & Daughter
1/9

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा आनंद आज द्विगुणित झालाय. कारण सात वर्षांपासून दुरावलेली त्यांची दोन्ही मुलं आज त्यांना भेटलीत
2/9

पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर सात वर्षानंतर आज भगवांत मान आपल्या मुलांना भेटले (Photo Credit- ANI)
3/9

मान यांची दोन्ही मुले अमेरिकेला राहतात. आपल्या वडिलांच्या शपथविधीसाठी खास अमेरिकेवरून आज पंजाबला आली
4/9

भगवंत मान यांना दोन मुलं आहेत भगवंत मान यांची मुलगी सीरत कौर (21 वर्षे) आणि मुलगा दिलशान 17 वर्षाचा ही दोन्ही मुलं शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. (Photo Credit- ANI)
5/9

तब्बल सात वर्षानंतर आपल्या मुलांना पाहून भगवंत मान भावूक झाले.
6/9

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी इंद्रप्रीत कौर यांनी भगवंत मान यांच्यासाठी गावागावांत जाऊन प्रचार केला होता (Photo Credit- ANI)
7/9

कामामुळे आपल्या मुलांना भेटता येत नाही ही खंत भगवंत मान यांनी अनेक वेळा व्यक्त केली आहे.
8/9

सात वर्षांपासून साधं फोनवरही न बोललेली मुलं आज भगवंत मान यांच्या शपथविधीला हजर राहिल्यानं भगवंत मान यांच्यासाठी हा दिवस स्पेशल असेल. (Photo Credit- ANI)
9/9

भगवंत मान यांच्या आयुष्यातल्या मोठ्या प्रसंगात त्यांच्या मुलांच सोबत असणं भगवंत मान यांच्यासाठी ऊर्जा देणारं ठरेल. (Photo Credit- ANI)
Published at : 16 Mar 2022 04:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
