एक्स्प्लोर
New Parliament Inauguration Live: कसे व्हाल साक्षीदार नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या ऐतिहासिक सोहळ्याचे? जाणून घ्या सविस्तर
New Parliament Inauguration Live: नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे तुम्ही देखील साक्षीदार होऊ शकता
New Parliament Building
1/9

नवी दिल्ली येथे नव्या संसद भवनाची भव्यदिव्य अशा इमारतीने आकार घेतला आहे.
2/9

या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी करण्यात येईल.
3/9

या सोहळ्याला शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, पंडित, संत उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सर्व धर्माचे गुरु सहभागी होणार आहेत.
4/9

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील.या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात राष्ट्रगीताने होईल.
5/9

यावेळी नाणे आणि टपाल तिकीट देखील काढण्यात येणार आहे. तसेच यावेळी 75 रुपयांचे नाणे देखील काढण्यात येईल.
6/9

तर दुपारी अडीच या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
7/9

सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण सांसद टिव्ही या वाहिनीवर पाहता येणार आहे.
8/9

तसेच अनेक प्रसार माध्यमांच्या वाहिन्यांवर देखील या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येईल.
9/9

तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सोहळ्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
Published at : 26 May 2023 02:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
