एक्स्प्लोर
अचानक ठरलं, तिकीट काढलं; सुरक्षेच्या लवाजम्यासह मोदींचा सर्वसामान्यांसोबत मेट्रो प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (30 जून) दिल्ली युनिवर्सिटीत जाण्यासाठी दिल्ली मेट्रोतून प्रवास केला.

PM Modi in Delhi Metro
1/7

पंतप्रधान मोदी आधी गाडीनं दिल्ली युनिवर्सिटीत जाणार होते. पण अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी दिल्ली युनिवर्सिटीपर्यंत मेट्रोनं जाण्याचा निर्णय घेतला.
2/7

पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांसोबत बसून आणि त्यांच्याशी गप्पागोष्टी करत मेट्रोतून प्रवास केला.
3/7

असं असलं तरिही मोदींनी सुरक्षेच्या संपूर्ण लवाजम्यासह मेट्रोनं प्रवास केलाय.
4/7

मोदींना हा मेट्रो प्रवास तिकीट काढून केलाय. सर्वात आधी मोदींनी मेट्रोच्या वन कार्डमार्फत एन्ट्री केली आणि त्यानंतर मेट्रोल प्रवास केला
5/7

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील युनिवर्सिटीच्या शताब्दी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मेट्रोनं प्रवास केला.
6/7

दिल्ली युनिवर्सिटीला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. याचनिमित्तानं शताब्दी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्रिटिश काळात 1 मे 1922 रोजी दिल्ली युनिवर्सिटीची स्थापना झाली होती.
7/7

1978 मध्ये पंतप्रधान मोदींनी दिल्ली युनिवर्सिटीतून बीए केलं होतं. 6 फेब्रुवारी 2013 रोजी मोदींनी एसआरएसीसी कॉलेजमध्ये भाषणही केलं होतं.
Published at : 30 Jun 2023 12:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion