एक्स्प्लोर
Holi 2023 : होळीपूर्वी बरसाना-जयपूर शहर जल्लोषात तल्लीन; लाठमार-रासलीला रंगोत्सव उत्सवात साजरा, पाहा फोटो
Holi Celebration 2023 : मथुरेजवळील बरसाना नावाच्या गावात लाठमार होळी खेळण्याची अनोखी परंपरा आहे.

Holi 2023
1/8

होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. देशभरात होळीचा सण अगदी उत्साहा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर होळीला सुरुवातही झाली आहे.
2/8

होळीचा उत्साह बाजारपेठेतही दिसून येतोय. ठिकठिकाणी विविध रंग, पिचकाऱ्यांनी बाजारपेठा अगदी खुलून गेल्या आहेत.
3/8

भारतातील सर्वात प्रसिद्ध होळी म्हणजे बरसानाची लाठमार होळी. या ठिकाणची होळी देशभर प्रसिद्ध आहे. येथे होळी खेळताना महिला पुरुषांना काठीने मारतात.
4/8

मथुरेजवळील बरसाना नावाच्या गावात लाठमार होळी खेळण्याची अनोखी परंपरा आहे.
5/8

मथुरेजवळील नांदगाव येथे रंगांच्या उत्सवाचा एक भाग म्हणून नंद भवन मंदिरात महिलांचा होळी खेळताना आनंद पाहायला मिळतोय.
6/8

जयपूर देखील होळी साजरी करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. होळीमध्ये येथे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
7/8

या कार्यक्रमात गाण्याचे प्रदर्शन, राजस्थानी लोकनृत्य, रासलीला असे अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात.
8/8

एकूणच देशभरात होळीच्या उत्सवाला अगदी जोरदार सुरुवात झाली आहे.
Published at : 05 Mar 2023 03:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
