एक्स्प्लोर
Photo: 'लंपी' रोखण्यासाठी परभणीत जनावरे क्वारंटाईन
Hingoli News: राज्यात दिवसेंदिवस लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत आहे.

Hingoli News
1/6

मराठवाड्यातील 197 जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे.
2/6

लंपी आजाराला रोखण्यासाठी आता कोरोनाचे नियम अवलंबले जात आहे.
3/6

हिंगोली जिल्हयात लंपी आजाराला रोखण्यासाठी चक्क जनावरे क्वारंटाईन करण्यात आली आहे.
4/6

हिंगोली जिल्हयातील शेतकरी गोपीनाथ भोसले यांनी गोठ्यातील म्हशींमध्ये सोशल डिस्टन्स ठेवलं आहे.
5/6

सोबतच आजारी म्हशींना क्वारंटाईन ठेवले आहे.
6/6

गोठ्यातील कोणत्याही जनावराचा इतर जनावराची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या संपर्क होणार नाही याची काळजी शेतकरी घेतायत
Published at : 15 Sep 2022 05:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
