एक्स्प्लोर
PHOTO NEWS: औरंगाबादेतील 300 पेक्षा अधिक निवासी डॉक्टर संपावर
Resident Doctor Strike: राज्यभरातील सात हजार निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) आजपासून संपाची (Strike) घोषणा करण्यात आली आहे.
Aurangabad Resident Doctor Strike
1/7

आपल्या वेगवेगळ्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने आज राज्यात संपाची हाक दिली आहे.
2/7

दरम्यान औरंगाबादमध्ये देखील आज शासकीय घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.
Published at : 02 Jan 2023 11:30 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
भारत
भारत























