एक्स्प्लोर

Health Tips : हृदय विकारचा धोका टाळायचा आहे , ह्या गोष्टी रोज करा !

Health Tips : फास्ट फूड, बाहेरचे अन्न, मानसिक ताण, कमी झोप आणि शारीरिक श्रमाचा अभाव या कारणांमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

Health Tips [Photo Credit : Pexel.com]

1/10
आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकार झपाट्याने वाढत आहेत.  [Photo Credit : Pexel.com]

2/10
फास्ट फूड, बाहेरचे अन्न, मानसिक ताण, कमी झोप आणि शारीरिक श्रमाचा अभाव या कारणांमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. [Photo Credit : Pexel.com]

3/10
जे आजार पूर्वी 60-70  वर्षांच्या वयात दिसत होते, ते आता 30-40  वर्षांच्या वयातही दिसून येत आहेत.तरुण वयात लोकांना हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो.  [Photo Credit : Pexel.com]

4/10
अशा स्थितीत आयुर्वेदानुसार या नियमांचा अवलंब केल्यास हृदयविकाराचा धोका बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.  [Photo Credit : Pexel.com]

5/10
अतिरिक्त चरबी, मीठ आणि साखरेचे सेवन मर्यादित असावे कारण यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. [Photo Credit : Pexel.com]

6/10
हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावते. रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, संपूर्ण धान्य, कडधान्ये यांसारख्या सर्व प्रकारच्या पौष्टिक घटकांचा समावेश केला पाहिजे.  [Photo Credit : Pexel.com]

7/10
जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर ज्यामध्ये असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.[Photo Credit : Pexel.com]

8/10
हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित काही वेळ व्यायाम आणि योगासने केल्याने हृदयाचे स्नायू मजबूत होतात. हे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते. [Photo Credit : Pexel.com]

9/10
चालणे, जॉगिंग, सायकलिंग, योगासने, प्राणायाम यासारखे उपक्रम हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत. दैनंदिन दिनचर्येत त्यांचा समावेश केला पाहिजे. [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा

मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस

पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू

अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Group On Eknath Shinde | आमचा पक्ष चोरला, तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का? ठाकरेंचे शिलेदार कडाडले..Special Report | Mobile Recharge Fraud | रिचार्जचा फंडा, अनेकांना गंडा; मोबाईल रिचार्जचा नवीन स्कॅम?Dhananjay Munde Beed Case | धनंजय मुंडेंचा राजीनामा, करूणा यांची भविष्यवाणी Special ReportThane ShivSena Rada | शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेनेत 'सामना' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार

Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल

Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
Embed widget