एक्स्प्लोर
छोट्या पडद्यावरील कोणत्या मालिकेला मिळालं सर्वाधिक रेटिंग?
छोट्या पडद्यावर 'ठरलं तर मग' या मालिकेला सर्वाधिक रेटिंग मिळालं आहे.

Entertainment TV Show
1/10

टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.
2/10

'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.
3/10

'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.
4/10

तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.
5/10

टीआरपी लिस्टमध्ये 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.0 रेटिंग मिळाले आहे.
6/10

'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सहाव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्यनुसार या मालिकेला 5.5 रेटिंग मिळाले आहे.
7/10

'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.4 रेटिंग मिळाले आहे.
8/10

टीआरपीच्या शर्यतीत 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.3 रेटिंग मिळाले आहे.
9/10

'अबोली' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.7 रेटिंग मिळाले आहे.
10/10

'शुभविवाह' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.5 रेटिंग मिळाले आहे.
Published at : 28 Oct 2023 03:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
बीड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
