एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : परी म्हणू की सुंदरा.... ‘बिग बॉस मराठी’ फेम मिरा जगन्नाथचा घायाळ करणारा अंदाज!
सध्या मालिका विश्वापासून मिरा दूर असली तरी, सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते.
![सध्या मालिका विश्वापासून मिरा दूर असली तरी, सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/6528e7a41f68b31158b6aebd517180db1661744839093373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mira Jagnnath
1/8
![‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेले नाव म्हणजे अभिनेत्री मिरा जगन्नाथ.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/ff6100fcc9637670b3da200652b0a1642d9ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेले नाव म्हणजे अभिनेत्री मिरा जगन्नाथ.
2/8
![सध्या मालिका विश्वापासून मिरा दूर असली तरी, सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/11d8ac6cfa41905ee7c65fc3c6ba6d1280dcb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या मालिका विश्वापासून मिरा दूर असली तरी, सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते.
3/8
![नुकतेच मीराने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये एकदम स्टनिंग दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/82216c45ed4e52facc6ca3820f355c4692c76.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच मीराने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये एकदम स्टनिंग दिसत आहे.
4/8
![पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये मिराने हे फोटोशूट केले आहे. तिचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/ab0597a046387293a249383a7b24fdf591df1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये मिराने हे फोटोशूट केले आहे. तिचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
5/8
![‘बिग बॉस मराठी’च नव्हे तर, मिराने ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतूनही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/5b838d7fd8009f67c70b71d8368fc5dd11a3b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘बिग बॉस मराठी’च नव्हे तर, मिराने ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतूनही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
6/8
![‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरात पोहोचली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/315c5accc2c58cdf6a2f3ee2fc7e597895930.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरात पोहोचली.
7/8
![मिराने झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतसुद्धा काम केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/d421a77337cc42561a1880f65633c839bb83a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिराने झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतसुद्धा काम केले होते.
8/8
![‘बिग बॉस’ मराठी मध्ये सहभागी झालेली मीरा पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली होती.(photo:/mirajagga/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/37c1cc12a52ee803da4f929f51f020390f02a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘बिग बॉस’ मराठी मध्ये सहभागी झालेली मीरा पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली होती.(photo:/mirajagga/ig)
Published at : 29 Aug 2022 09:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion