एक्स्प्लोर
PHOTO : ‘हर हर महादेव...’, प्राजक्ता माळीने घेतलं ‘परळी वैजनाथा’चं दर्शन!
अभिनेत्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांशी कनेक्टेड राहते.

Prajakta Mali
1/8

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिचं नाव आवर्जून घेतलं जातं.
2/8

टेलिव्हिजनपासून सुरू झालेला प्राजक्ताचा प्रवास आता चित्रपट आणि ओटीटी पर्यंत येऊन पोहोचला आहे.
3/8

अभिनेत्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांशी कनेक्टेड राहते.
4/8

अभिनयाव्यतिरिक्त प्राजक्ताला भटकंती देखील आवडते. शूटिंगमधून वेळ मिळाला की, ती आवर्जून फिरायला जाते.
5/8

नुकतीच प्राजक्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या टीमसोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते.
6/8

गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर आता प्राजक्ता माळीने सहकुटुंब ‘परळी वैजनाथा’चं दर्शन घेतलं आहे.
7/8

अभिनेत्रीने मंदिरात पूजा करतानाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
8/8

‘माझ्या पायाला बांधलाय भवरा…होय, सध्या खूपच प्रवास करतेय.. करोनानंतर सुरू झालेल्या उत्सवांचा आनंद लुटतेय’, असं म्हणत तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo : @prajakta_official/IG)
Published at : 06 Sep 2022 10:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
क्राईम
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
