एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sam Bahadur Box office Collection Day 10 : 'सॅम बहादुर'ची 60 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू; जाणून घ्या दहा दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
Sam Bahadur : विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहे.
![Sam Bahadur : विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/11/cabaa8970c37b0997fad5852e147c5e21702279229578254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sam Bahadur
1/10
![विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' या सिनेमाने ओपनिंग डेला 6.25 कोटींची कमाई केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/11/347e49a5b7ba571141b82add4909386c04444.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' या सिनेमाने ओपनिंग डेला 6.25 कोटींची कमाई केली.
2/10
![रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'सॅम बहादुर'च्या कमाईत वाढ झाली असून या सिनेमाने 9 कोटींची कमाई केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/11/43f5771f8ca0a394845e24e88fbcc70471e51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'सॅम बहादुर'च्या कमाईत वाढ झाली असून या सिनेमाने 9 कोटींची कमाई केली.
3/10
!['सॅम बहादुर'ने रिलीजच्या पहिल्या रविवारी 10.3 कोटींचा गल्ला जमवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/11/4a78a5d2a05e9b3732c0e69ec524a0e99cafa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सॅम बहादुर'ने रिलीजच्या पहिल्या रविवारी 10.3 कोटींचा गल्ला जमवला.
4/10
!['सॅम बहादुर'ने चौथ्या दिवशी फक्त 3.5 कोटींची कमाई केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/11/cc073ebaf38e3e97ba597c964f80a42b239e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सॅम बहादुर'ने चौथ्या दिवशी फक्त 3.5 कोटींची कमाई केली.
5/10
![पाचव्या दिवशीही 'सॅम बहादुर'ने 3.5 कोटींची कमाई केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/11/82d480a404820d013cdea383283ee159177cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाचव्या दिवशीही 'सॅम बहादुर'ने 3.5 कोटींची कमाई केली.
6/10
![रिलीजच्या सहाव्या दिवशी 'सॅम बहादुर'ने 3.25 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/11/3a5c31e590f6464918841c76511728868dd40.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या सहाव्या दिवशी 'सॅम बहादुर'ने 3.25 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं.
7/10
!['सॅम बहादुर'ने रिलीजच्या सातव्या दिवशी फक्त तीन कोटींची कमाई केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/11/32c459988bdb596b70d09238f50e675e233a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सॅम बहादुर'ने रिलीजच्या सातव्या दिवशी फक्त तीन कोटींची कमाई केली.
8/10
!['सॅम बहादुर'ने आठव्या दिवशी 3.5 कोटींचा गल्ला जमवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/11/c6756c2c73f93bb10b5bce879a102ece98d17.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सॅम बहादुर'ने आठव्या दिवशी 3.5 कोटींचा गल्ला जमवला.
9/10
!['सॅम बहादुर'ने रिलीजच्या नवव्या दिवशी 6.75 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/11/d0e4dd43350949a3361b3aed5e9a70fc44f03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सॅम बहादुर'ने रिलीजच्या नवव्या दिवशी 6.75 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं.
10/10
![रिलीजच्या दहाव्या दिवशी 'सॅम बहादुर'ने 7.79 कोटींची कमाई केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/11/db4a73b2fcb5708c96d19df528f7ca42ab384.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या दहाव्या दिवशी 'सॅम बहादुर'ने 7.79 कोटींची कमाई केली.
Published at : 11 Dec 2023 12:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रीडा
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion