एक्स्प्लोर
Saif Ali Khan Birthday: ओंकारा 'ते' फँटम; सैफ अली खानचे हे चित्रपट नक्की बघा
Saif Ali Khan Birthday: सैफ अली खानचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या चित्रपटांबद्दल

Saif Ali Khan Birthday
1/8

2015 मध्ये सैफ अली खानचा फँटम हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात कतरिना कैफनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती.
2/8

ओंकारा या चित्रपटामध्ये सैफ अली खाननं ईश्वर 'लंगडा' त्यागी ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2006 मध्ये रिलीज झाला.
3/8

2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या तानाजी या चित्रपटामध्ये सैफ अली खाननं उदयभान सिंह राठोड ही भूमिका साकारली होती.
4/8

2012 मध्ये सैफ अली खानचा कॉकटेल हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात सैफसोबतच दीपिका पादुकोणनं देखील प्रमुख भूमिका साकारली.
5/8

2009 मध्ये रिलीज झालेल्या सैफ अली खानच्या लव्ह आज कल या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामधील सैफ आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले.
6/8

2007 मध्ये रिलीज झालेल्या ता रा रम पम या चित्रपटामध्ये देखील सैफनं काम केलं. या चित्रपटात राणी मुखर्जीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती.
7/8

2004 मध्ये रिलीज झालेल्या सैफच्या हम तूम या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
8/8

जून 2023 मध्ये आदिपुरुष हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामधील सैफच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले.
Published at : 16 Aug 2023 04:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
