एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Ranveer - Deepika Ramp walk : न्युड फोटोशूटनंतर रणवीरचा पत्नी दिपीकासह रॅम्प वॉक
न्युड फोटोशूटनंतर रणवीर पत्नी दिपीकासह पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाला आहे.
![न्युड फोटोशूटनंतर रणवीर पत्नी दिपीकासह पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/6f9e3f5187ac8e7036deb13ec78e73841659118051_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ranveer Singh-Deepika Padukone
1/8
![बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सिनेमांसह त्याच्या अतरंगी लूकमुळे देखील चर्चेत असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/a0fec824f5ef5db573b150ae7dbd2c1804722.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सिनेमांसह त्याच्या अतरंगी लूकमुळे देखील चर्चेत असतो.
2/8
![रणवीर सिंह सध्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. काहींनी ट्रोल केलं आहे. तर काही कौतुक करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/689cda88fd55101e383f113a0885131527daa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणवीर सिंह सध्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. काहींनी ट्रोल केलं आहे. तर काही कौतुक करत आहेत.
3/8
![न्यूड फोटोशूटमुळे रणवीर वादाच्या भोवऱ्यात अडकला असला तरी बाजीरावने आता पत्नी दिपीकासह रॅम्प वॉक केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/abaed9c778b45431ae42c3ea5af3a1988325c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
न्यूड फोटोशूटमुळे रणवीर वादाच्या भोवऱ्यात अडकला असला तरी बाजीरावने आता पत्नी दिपीकासह रॅम्प वॉक केलं आहे.
4/8
![दीपिका-रणवीरच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/15ff99a3dc31578353a073ab0b09e6e429d04.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिका-रणवीरच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/8
![न्युड फोटोशूटनंतर रणवीर पत्नी दिपीकासह पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/96ffecca046586c938767b96ff43b3f383840.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
न्युड फोटोशूटनंतर रणवीर पत्नी दिपीकासह पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाला आहे.
6/8
![मनीष मल्होत्राच्या 'मिजवां' या कार्यक्रमात रणवीर आणि दीपिका रॅम्प वॉक करताना दिसून आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/f8067c9ed14c9341d6cc29bc6168b2f63f6fb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनीष मल्होत्राच्या 'मिजवां' या कार्यक्रमात रणवीर आणि दीपिका रॅम्प वॉक करताना दिसून आले.
7/8
![रणवीरचं न्यूड फोटोशूट पाहून दीपिका इम्प्रेस झाली होती. दीपिका या फोटोशूटसंदर्भात माहित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/ff16869fab6f869615c7d4a8a7296909d5c89.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणवीरचं न्यूड फोटोशूट पाहून दीपिका इम्प्रेस झाली होती. दीपिका या फोटोशूटसंदर्भात माहित होते.
8/8
![रॅम्प वॉक केल्यानंतर रणवीर आणि दीपिकाने शबाना आझमी आणि मनीष मल्होत्राच्या कामाचे कौतुक केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/4d49373afb1ca5b7728086d3048873679de24.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रॅम्प वॉक केल्यानंतर रणवीर आणि दीपिकाने शबाना आझमी आणि मनीष मल्होत्राच्या कामाचे कौतुक केले.
Published at : 29 Jul 2022 11:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion