एक्स्प्लोर
Nushrat Bharucha Latest Photos : फ्लोरल आउटफिट्समध्ये नुसरत भरुचाचा सिझलिंग लूक!

Nushrat Bharucha
1/10

बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा आपल्या आउटफिट्ससोबत एक्सपरिमेंट करताना दिसून येतात. (PHOTO : @nushrrattbharuccha)
2/10

बॉलिवूड अभिनेत्रींबाबत बोलायचं झालं तर अभिनेत्री नुसरत भरूचाला विसरुन चालणार नाही. (PHOTO : @nushrrattbharuccha)
3/10

सध्या तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (PHOTO : @nushrrattbharuccha)
4/10

फ्लोरल स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये तिचा लूक क्लासी दिसतोय. (PHOTO : @nushrrattbharuccha)
5/10

स्टायलिश हेअर लूकसह नुसरतनं क्लासी पोज दिल्या आहेत. (PHOTO : @nushrrattbharuccha)
6/10

चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे. (PHOTO : @nushrrattbharuccha)
7/10

नुसरतच्या किलर लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. (PHOTO : @nushrrattbharuccha)
8/10

नुकताच नुसरतचा 'जनहित में जारी' चित्रपट रिलीज झालाय. (PHOTO : @nushrrattbharuccha)
9/10

नुसरतच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर, ती अभिनेता अक्षय कुमारसोबत 'सेल्फी'मध्ये स्क्रिन शेअर करणार आहे. (PHOTO : @nushrrattbharuccha)
10/10

(सर्व फोटो : इंस्टाग्राम @nushratbharucha)
Published at : 13 Jun 2022 11:11 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
