एक्स्प्लोर
Monsoon Special Bollywood Song: टीप टीप बरसा पानी ते प्यार हुआ इकरार हुआ; पावसाळ्यात 'ही' गाणी नक्की ऐका
पावसाळ्यात गरमगरम चहाचा आस्वाद घेत गाणी ऐकायला अनेकांना आवडतात. यंदा पावसाळ्यात ही हिंदी गाणी तुम्ही ऐकू शकता.

Monsoon Special Bollywood Song
1/9

पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतु आहे. पावसात भिजायला अनेकांना आवडतं.
2/9

पावसाळ्यात गरमगरम चहाचा आस्वाद घेत पावसाची गाणी ऐकायला अनेकांना आवडतात. यंदा पावसाळ्यात ही हिंदी गाणी तुम्ही ऐकू शकता.
3/9

श्री 420 या चित्रपटातील प्यार हुआ इकरार हुआ हे गाणे पावसातील आयकॉनिक रोमँटिक गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं लता मंगेशकर, मन्ना डे यांनी गायलं आहे.
4/9

दिल तो पागल है या चित्रपटातील चक धूम धूम या गाण्यात अभिनेता शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांनी डान्स केला आहे. हे गाणं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलं आहे.
5/9

मोहरा चित्रपटातील टीप टीप बरसा पानी हे गाणे लोक आजही आवडीनं ऐकतात. या गाण्यातील अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले होते.
6/9

बारसो रे मेघा मेघा हे अभिनेत्री ऐश्वर्या रायचे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. हे गाणं श्रेया घोषाल गायलं आहे.
7/9

जब वी मेट या चित्रपटातील तुम से ही हे गाणं देखील तुम्ही पावसाळ्यात ऐकू शकता.
8/9

छम छम छम या गाण्यात श्रद्धा कपूरनं पावसात डान्स केला आहे. हे गाणं मोनाली ठाकूरनं गायलं आहे.
9/9

तसेच आखीर तुम्हे आना है,बरसात के मौसम में ही गाणी देखील तुम्ही ऐकू शकता.
Published at : 08 Jun 2023 06:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
