एक्स्प्लोर
अथिया शेट्टीने शेअर केला बेबी बंपचा फोटो, प्रेग्नेंसी ग्लोवर वडील सुनील शेट्टीची क्युट कमेंट चर्चेत
Athiya Shetty Baby Bump Photos : अभिनेत्री अथिया शेट्टीने बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. यावर वडील सुनील शेट्टी यांच्या कमेंटने लक्ष वेधलं आहे.

Athiya Shetty Baby Bump Photos
1/11

अभिनेत्री अथिया शेट्टी सध्या प्रेग्नेंट आहे. सध्या ती हा काळ एन्जॉय करत आहे.
2/11

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी हिने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3/11

अभिनेत्री अथिया शेट्टीचा मोठा चाहतावर्ग असून ती त्यांच्यासोबत सोशल मीडियावर सर्व अपडेट्स शेअर करत असते.
4/11

आता अथिया शेट्टीने पहिल्यांदा बेबी बंपचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
5/11

या फोटोमध्ये ती ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबत गोल्ड इअररिंग्स आणि पोनी हेअरस्टाईल केली आहे.
6/11

या फोटोंमध्ये अथियाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेन्सीचा ग्लो स्पष्ट दिसत आहे.
7/11

अथिया शेट्टीने शेअर केलेल्या बेबी बंपच्या या फोटोवर वडील सुनील शेट्टीने ब्लॅक हार्ट इमोजी आणि इव्हिल आय इमोजी पोस्ट केला असून या क्युट कमेंटकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
8/11

काही दिवसा्ंपूर्वी अथियाने राहुलसोबत वेळ घालवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.
9/11

अथिया आणि राहुल यांनी नोव्हेंबरमध्ये प्रेग्नेंसीची घोषणा करत चाहत्यांना गूड न्यूज दिली होती.
10/11

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी 2023 मध्ये लग्न केलं.
11/11

अथिया आणि केएल राहुल 2019 पासून ते एकमेकांना डेट करत होते.
Published at : 30 Jan 2025 02:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
