एक्स्प्लोर
Anushka Sharma: अनुष्का शर्माचा ट्रेडिशनल लूक; फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
नुकतेच अनुष्कानं तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

(Anushka Sharma/instagram)
1/10

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Anushka Sharma/instagram)
2/10

नुकतेच अनुष्कानं तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Anushka Sharma/instagram)
3/10

अनुष्कानं ग्रीन लेहेंगा आणि ग्रीन स्टोनची ज्वेलरी अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Anushka Sharma/instagram)
4/10

अनुष्काच्या या ट्रेडिशनल लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Anushka Sharma/instagram)
5/10

अनुष्काच्या सोशल मीडियावर पोस्टला तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्स करत असतात. (Anushka Sharma/instagram)
6/10

अनुष्काला इन्स्टाग्रामवर जळपास 75 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Anushka Sharma/instagram)
7/10

अनुष्काच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Anushka Sharma/instagram)
8/10

तिचा चकदा एक्सप्रेस हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. (Anushka Sharma/instagram)
9/10

अनुष्काच्या चकदा एक्सप्रेस या चित्रपटाचं कथानक क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. (Anushka Sharma/instagram)
10/10

चकदा एक्सप्रेस या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ अनुष्का सोशल मीडियावर शेअर करत असते. (Anushka Sharma/instagram)
Published at : 26 Oct 2022 12:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
