एक्स्प्लोर
Anant Radhika Wedding : अंबानींच्या नवीन सुनेसाठी खास पैठणी, पांढऱ्या रंगाच्या साडीवर डिझायनर नक्षीकाम; पाहा सुंदर फोटो
मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि या लग्नातल्या प्रत्येक गोष्टीचा अगदी आकर्षण आहे.

Anant Ambani Radhika Merchant Wedding Paithani Saree From Yeola
1/13

अनंत-राधिकाच्या लग्नातील सोहळे, वेगळ्या प्रकारचे किंवा दागिने असतील किंवा मग कपडे या सगळ्याच गोष्टींची चर्चा आहे.
2/13

या लग्नात अंबानी कुटुंबीयांना महाराष्ट्राचे वैभव म्हणजेच पैठणीची सुद्धा भुरळ पडली आहे.
3/13

या लग्न सोहळ्यामध्ये राधिका मर्चंटची खास पैठणी बघायला मिळणार आहे.
4/13

एबीपी माझावर तुम्ही राधिका मर्चंटच्या खास पैठणीची एक्सक्लुझिव्ह झलक पाहायला मिळत आहे.
5/13

राधिका मर्चंटची ही खास पैठणी तयार करण्याचं काम कापसे पैठणीचे सर्वेसर्वा बाळासाहेब कापसे यांनी केलं आहे.
6/13

कापसे पैठणी गेल्या अनेक वर्षांपासून अंबानी कुटुंबीयांच्या खास कार्यक्रमांसाठी पैठणी बनवतात.
7/13

अनंत-राधिकाच्या लग्नातही कापसेंनी खास पैठणी डिझाईन केली आहे.
8/13

राधिकासाठीची ही खास पैठणी कापसे पैठणी आणि प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या टीमने मिळून डिझाईन केली आहे
9/13

राधिकाची ही खास पैठणी दिव्यांग विणकरांनी बनवली आहे.
10/13

राधिकासाठी पांढऱ्या रंगाची खास डिझायनर पैठणी तयार करण्यात आली आहे.
11/13

अंबानी कुटुंबाने लग्न सोहळ्यासाठी कापसे पैठणीकडून खास साड्या तयार करुन घेतल्या होत्या, यासाठी खास 50 विणकरांची टीम गेले 7 ते 8 महिने काम करत होती, असं बाळासाहेब कापसे यांनी सांगितलं आहे.
12/13

यामुळे अनेक दिव्यांग विणकरांना काम मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.
13/13

येवल्यातील कापसे पैठणी देशविदेशात खूप प्रसिद्ध आहेत.
Published at : 13 Jul 2024 11:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
