एक्स्प्लोर
Anant-Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या शाही विवाहसोहळ्याला राजेशाही मंडळींची मांदियाळी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ममता बॅनर्जीसह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती
Anant-Radhika Wedding : अनंत आणि राधिकाच्या राजेशाही विवाहसोहळ्याला सर्व मोठमोठ्या मंडीळींनी हजेरी लावली.

Anant Ambani-Radhika merchant Wedding
1/10

दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा अनंत अंबानीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला.
2/10

अनंत आणि राधिकाच्या राजेशाही विवाहसोहळ्याला सर्व मोठमोठ्या मंडीळींनी हजेरी लावली.
3/10

या शाही विवाहसोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते अगदी मोठ-मोठे राजकीय नेतेमंडळींची उपस्थितीही पाहायला मिळाली.
4/10

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.
5/10

या लग्नसोहळ्यात ब्रिटेनचे पूर्व प्रधानमंत्री टोनी ब्लेयर आपल्या पत्नीसह विवाहसोहळ्याला उपस्थित होते.
6/10

आरजेडी चीफ लालू प्रसाद यादव यांनी देखील हजेरी लावली.
7/10

लालू प्रसाद यादव आपल्या कुटुंबीयांसह मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले.
8/10

तसेच, सपाचे सुप्रीम अखिलेश यादव आपली पत्नी डिंपल यादव आणि मुलांसह अनंत-राधिकाच्या लग्नाला उपस्थित होते.
9/10

ब्रिटनचे पूर्व प्रधानमंत्री बोरिस जॉनसन आपल्या सहकुटुंबासह जियो वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले.
10/10

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेस चीफ ममता बॅनर्जी अनंत-राधिकाच्या शाही विवाहसोहळ्याला उपस्थित होत्या.
Published at : 13 Jul 2024 08:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
बातम्या
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
