एक्स्प्लोर
अनंत अंबानीची पत्नी राधिका मर्चंटच्या प्रेग्नेंसीची चर्चा, अंबानी कुटुंबाच्या मोठ्या सूनेच्या प्रेग्नेसी लूकचे फोटो व्हायरल
Radhika Merchant Pregnancy Rumors : मुकेश अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानी याची पत्नी राधिका मर्चंट प्रेग्नेंट असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
Radhika Merchant Pregnancy Rumors
1/7

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नानंतर आता हे कपल प्रेग्नंट असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही केवळ अफवा असली तरी राधिका नाहीतर अंबानींची मोठी सून सध्या चर्चेत आली आहे.
2/7

प्रेग्नेसीच्या अफवांदरम्यान राधिका मर्चंट नाही तर अंबानी कुटुंबातील मोठी सून श्लोका मेहता हिचा प्रेग्नेंसी लूक सध्या व्हायरल होत आहे.
Published at : 15 Nov 2024 11:47 PM (IST)
आणखी पाहा
























