एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Amruta Khanvilkar: चंद्रमुखीच्या घायाळ करणाऱ्या अदा; चाहते झाले फिदा!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/f1e4baadde1e89561e213838a6e84006_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:amrutakhanvilkar/ig)
1/6
![अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या शेवटच्या प्रदर्शित झालेल्या 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटासाठी चर्चेत आहे.(photo:amrutakhanvilkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/f667a72219bbc2ce17b16786fb65c01bbaf37.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या शेवटच्या प्रदर्शित झालेल्या 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटासाठी चर्चेत आहे.(photo:amrutakhanvilkar/ig)
2/6
![अलीकडेच, या अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले आहेत.(photo:amrutakhanvilkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/df15b2e94fb72464ebba4e65f0c993af9de88.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच, या अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले आहेत.(photo:amrutakhanvilkar/ig)
3/6
![अमृताने पांढऱ्या रंगाच्या आकर्षक साडीत नटून सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. (photo:amrutakhanvilkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/3e10623c1a6fc30fb6f388889ba18f59b5341.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृताने पांढऱ्या रंगाच्या आकर्षक साडीत नटून सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. (photo:amrutakhanvilkar/ig)
4/6
![कमीत कमी मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने तिचा हा लूक पूर्ण केलाय.(photo:amrutakhanvilkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/ce0aa2015b9720d3eec1aefed339165389256.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कमीत कमी मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने तिचा हा लूक पूर्ण केलाय.(photo:amrutakhanvilkar/ig)
5/6
![कपाळावर लाल टिकली आणि कानात मोठे कानातले अमृताच्या या लूकला खुलून दिसतायत. (photo:amrutakhanvilkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/94e39918ca82534bf7aa571ee2c236dc265a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कपाळावर लाल टिकली आणि कानात मोठे कानातले अमृताच्या या लूकला खुलून दिसतायत. (photo:amrutakhanvilkar/ig)
6/6
![चंद्रमुखी चित्रपटानंतर अमृताच्या फॅन फॉलविंगमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. अमृताचे हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. (photo:amrutakhanvilkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/2e1b43a4673518e8516c809860787522790b9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चंद्रमुखी चित्रपटानंतर अमृताच्या फॅन फॉलविंगमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. अमृताचे हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. (photo:amrutakhanvilkar/ig)
Published at : 01 Jun 2022 03:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)