Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईतील सीएसएमटी मेट्रो स्थानकावर महिलांकडे संपूर्ण जबाबदारी..तिकीट काऊंटरपासून प्रवासी व्यवस्थापनापर्यंत सर्व काम महिला करत असल्यानं मेट्रोच्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक..
आजच्या इतर बातम्या -
अहमदाबादच्या मैैदानात आज टी ट्वेन्टी विश्वचषकाची अंतिम लढत.... न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय... फायनलसाठी भारतीय संघात कोणताही बदल नाही
युद्धाच्या दहाव्या दिवशीही हल्ले आणि प्रतिहल्ले सुरुच... तेहरानमध्ये तेल गटाराच्या पाईपांमध्ये क्षेपणास्त्र घुसल्यानं अनेक भागांत आग, तर लेबनॉनमध्यल्या हल्ल्यात ४५ ठार...
युद्धाचा परिणाम देशाभरातील पेट्रोल,डिझेलच्या किंमतींवर होणार नाही, सूत्रांची माहिती, हॉर्मुझ सामुद्रधुनीव्यतिरिक्त इतर मार्गाने होणाऱ्या तेलाच्या आयातीत वाढ
युद्धामुळे घरगुती गॅस महागल्यानंतर व्यासायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद, रत्नागिरीत सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा, तर आंब्याचे आणि द्राक्षांचे दर पाडण्याचा व्यापाऱ्यांचा घाट
पुण्यातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेरमधील वाहतूक कोंडी कमी होणार, पुलाला अजित पवारांचं नाव देण्याची मागणी.





















