एक्स्प्लोर
30 लाखांची मर्सिडीज अन् अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात एन्ट्री; मराठी अभिनेत्रीचं मुंबई इंडियन्सशी खास नातं
मुंबईतील वरळी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा ग्रँड विवाह सोहळा पार पडला.
Marathi Actress
1/8

क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विवाह बंधनात अडकला.सानिया चंडोकसोबत त्यानं साताजन्माची गाठ बांधली.
2/8

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्जुन आणि सानिया यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. 5 मार्च रोजी सकाळी पावणे बाराच्या दरम्यान हा शाही विवाह सोहळा झाला.
Published at : 07 Mar 2026 09:32 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















