एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या पडल्या रुचिता तिच्या बिग बॉसच्या घरातील मैत्रिणीला येऊन भेटलीये.  

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातून रुचिता जामदारने एक्झिट घेतली. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट करत सर्व प्रेक्षक व चाहत्यांची माफी मागितली. बिग बॉसच्या घरात आठ आठवडे राहिल्यानंतर रुचिता घराबाहेर पडली आहे. तिच्या एलिमिनेशनमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. दरम्यान बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या पडल्या रुचिताने बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झालेल्या एका सदस्याची भेट घेतली आहे. Instagram वर स्टोरी पोस्ट करत तिने ही भेट घेतल्याचा चाहत्यांनाही सांगितलं. याची सध्या एकच चर्चा होताना दिसतेय. 

बिग बॉसच्या घरात रुचिताचा गेम गेल्या काही दिवसांमध्ये बिघडलाच दिसलं. रितेश भाऊंनी अनेकदा तिला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला पण तिचा गेम विशाल भोवतीच फिरताना दिसला. परिणामी तिला घरातून बाहेर पडावं लागलं. बिग बॉसच्या घरात रुचिताची जवळपास सगळ्याच स्पर्धकांशी वादावादी झाल्याचे दिसलेलं. जेवढे भांडण चर्चेत आले तेवढेच तिची. काही स्पर्धकांसोबत असलेल्या मैत्रीची चर्चा झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या पडल्या रुचिता तिच्या बिग बॉसच्या घरातील मैत्रिणीला येऊन भेटलीये.  

कोणाला भेटली रुचिता? 

घरातून बाहेर पडल्या पडल्या रुचिता बिग बॉस मधून एलिमिनेट झालेल्या राधा पाटील मुंबईकरला भेटली आहे. इंस्टाग्रामच्या स्टोरीवर व्हिडिओ टाकत ती म्हणाली," गाईज, काय झाली आहे मी.. एलिमिनेट झाले आहे. एलिमिनेट झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी कोणाला भेटले बघायचं? रुचिता राधाला दाखवते. राधा ही मागे डान्स करत करत येते. त्यावर हसत रुचिता म्हणते, " पहिल्या आठवड्यातील जुगलबंदी अजूनही ऑन आहे. खुश आहे मी माझ्या लोकांना भेटते आहे आता" असं म्हणतात राधा म्हणाली, मी ही खुश आहे पण मला दुःख होतंय मी रुचिताला टॉप फाईव्हमध्ये बघत होते. पण तसं झालं नाही. पण बरं झालं लवकर आलीस. मला माझ्या स्किनची ट्रीटमेंट करायचे आहे. त्यावर रुचिता लटकी रागावते. राधाला 'हरामी आहेस तू 'आणि म्हणून या बाईने मला एवढ्या लवकर बोलावलं" असं म्हणते.


Bigg Boss Marathi 6: एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...

रुचिताच्या या भेटीनंतर राधा आणि रुचिताच्या मैत्रीची चर्चा रंगली आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात रुचिता आणि राधा या दोघींनी एकत्र लावणी केली होती. त्यानंतर अनेकदा घरामध्ये देखील त्यांच्या मैत्रीच्या चर्चा रंगल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Salman Khans Sultan: दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Embed widget