एक्स्प्लोर

Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report

साताऱ्याच्या बावधनमध्ये दरवर्षी पारंपरिक बगाड यात्रा भरते. मात्र यंदा या बगाडाला एका भाविकानं बगाडाला चक्क अमेरिकन डॉलर्सची माळ अर्पण केली. आणि याची सध्या राज्यभरात चर्चा आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...

आपल्या साताऱ्यातली ही बावधनची बगाड यात्रा.. 

ही यात्रा  सातासुमद्रापार पोहोचलीय... 

कारण बगाडावर अमेरिकन डॉलर्सची माळ यावेळी अपर्ण करण्यात आली... 

गेल्या साडेतीनशे वर्षापासून ही यात्रा साजरी केली जाते... 

या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ५० फूट उंच बगाडाला मानकरी बगाडयाला बांधलं जातं... 

बावधन गावापासून ४ किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापासून ते भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत बैलांच्या मदतीनं हे बगाड शेतातून ओढलं जातं.  

पूर्णपणे लाकडापासून बनवलेलं हेच बगाड पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक  हजेरी लावत असतात... 

यात्रेमध्ये सहभागी होत असतात. 

या वर्षी बगाड्या होण्याचा मान विठ्ठल सोपान कदम यांना मिळाला आहे.  

यात्रेच्या मुख्य दिवशी गुलालाची उधळण करत, देवाच्या जयघोषात बगाड पुढे जात असतं. 

प्रथा परंपरेच्या याच संगमाला यंदा आतंरराष्ट्रीय स्वरुप लाभलंय... 

भैरवनाथाच्या एका भाविकानं बगाडाला चक्क अमेरिकन डॉलर्सची माळ अर्पण केली. 

ही माळ भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.  

आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी यंदा बगाडावर अर्पण करण्यात आलेल्या अमेरिकन डॉलर्सच्या माळेमुळे बावधन बगाड यात्रेची चर्चा आता महाराष्ट्रासह परदेशातही रंगू लागल्याचं चित्र आहे...

भारताच्या तिजोरीतही असेच डॉलर येत राहोत आणि घसरणाऱ्या रुपयाचं मूल्य लवकरच सावरो, अशीच प्रार्थना या निमित्त भाविक देवाकडं करत असतील, तर नवल वाटायला नको.

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

Embed widget