एक्स्प्लोर

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा पुढच्या काही आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच बंगालमधलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. राष्ट्रपतींचा पश्चिम बंगाल दौरा आणि त्यांच्या स्वागताकडं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी फिरवलेली पाठ या मुद्द्यावरून सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीय. आपल्या दौऱ्यात प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याची खंत खुद्द राष्ट्रपतींनी बोलून दाखवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. तर या टीकेवर ममता बॅनर्जींनीही पलटवार केला. त्यामुळं हा वाद चांगलाच पेटण्याची चिन्हं आहेत. याचाच आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून. 

((नरेंद्र मोदी - यह न सिर्फ़ प्रेसिडेंट का अपमान है, बल्कि भारत के संविधान का भी अपमान है। यह संविधान की आत्मा का अपमान है। यह डेमोक्रेसी की महान परंपरा का भी अपमान है.

द्रौपदी मुर्मू - मी ममता बॅनर्जींना माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण कदाचित त्या माझ्यावर रागावल्या आहेत. 

ममता बॅनर्जी - बंगाल में चुनाव के समय बीजेपी के इशारे पर राजनीति मत करिए। माननीय राष्ट्रपति जीहम आपका सम्मान करते हैं, लेकिन चुनाव के दौरान BJP के इशारे पर राजनीति न करें।))

व्हिओ - 
हा वाद पेटलाय तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या एका कार्यक्रमावरून. 

पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संथाल संमेलनात राष्ट्रपती सहभागी होणार होत्या.

मात्र ऐन वेळी या कार्यक्रमाचं ठिकाण बदलण्यात आलं. 

गोसाईनपूरऐवजी हा कार्यक्रम बिधाननगर या ठिकाणी हलवण्यात आला.

त्यामुळं राष्ट्रपतींना ३० किलोमीटर जास्त प्रवास करावा लागला. 

राष्ट्रपतींच्या पदाला अपेक्षित सन्मान आणि प्रोटोकॉल दिला गेला नाही, अशी खंत खुद्द राष्ट्रपतींनीच बोलून दाखवली आणि वादाला सुरुवात झाली. 

राष्ट्रपतींचं स्वागत करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हजर राहिल्या नाहीत. 

हा प्रकार समोर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पारा चांगलाच चढला.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलेला हा प्रकार म्हणजे कशाकशाचा अपमान आहे, याची यादीच त्यांनी समोर मांडली. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget