एक्स्प्लोर

टी२० विश्वचषक २०२६

IND vs SA Women's T20 World Cup 2026 : जिंकलेली बाजी हरली! टीम इंडियाच्या 'त्या' एका चुकीमुळे कॅपने फिरवला अख्खा गेम; महिला विश्वचषकात भारताचा पहिला पराभव
जिंकलेली बाजी हरली! टीम इंडियाच्या 'त्या' एका चुकीमुळे कॅपने फिरवला अख्खा गेम; महिला विश्वचषकात भारताचा पहिला पराभव
टी-20 वर्ल्ड कपमध्ये उलटफेर! 124 धावांच्या साध्या आव्हानासमोर पाकिस्तानचे डोळे फिरले, थेट स्पर्धेतून OUT
पाय मुरगळला अन् घात झाला! सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपचं स्वप्न डोळ्यांदेखत भंगलं, श्रेयंका पाणावल्या डोळ्यांनी बाहेर, BCCIचा कटू निर्णय
मैदानावर वैर, ट्रॉफीसमोर मैत्री...; भारत-पाकिस्तान सामन्यातील एका फोटोने सगळ्यांनाच चक्रावलं, नेमकं काय घडलं?
भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कॅप्टन फातिमाचा संताप; कोणाच्या डोक्यावर फोडलं खापर? पाकिस्तानला आता सतावतेय 'ही' भयंकर भीती
10 धावा, 5 विकेट्स अन् पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत पाठवणारी ती 'शक्ती' नेमकी कोणती? विजयानंतर दीप्तीने स्वतःच केला सर्वात मोठा खुलासा
भारताच्या पोरींनी मैदान मारलं! स्मृती अन् दीप्तीच्या पराक्रमापुढे पाकिस्तानने टेकले गुडघे; टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात नेमकं काय घडलं?
पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला आधी डिवचलं, मग झाला घात! टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात शेफाली वर्मासोबत नक्की काय घडलं?, Video
IND vs PAK T20 WC 2026 : दीप्ती शर्माने एकहाती केला पाकिस्तानचा खेळ खल्लास, भारताचा पहिल्याच सामन्यात 64 धावांनी दणदणीत विजय
भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची फुकटात घ्या मजा! टी-20 वर्ल्डकपचा सामना टीव्हीवर कुठे अन् कधी पाहायचा?, जाणून घ्या A टू Z
अरुंधति IN, रेणुका OUT... टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा सामना, अशी असेल भारताची Playing XI
पहिलीच मॅच, पहिलाच धमाका! इंग्लंडने रचला असा इतिहास... जो पाहून संपूर्ण क्रिकेटविश्व हादरलं, टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs PAK सामन्याआधीच 'नो हँडशेक' वादात नवा ट्विस्ट! पाकिस्तानी कर्णधारासोबत जय शाह यांचे हस्तांदोलन; नेमकं घडलं तरी काय?
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय
कर्णधार हरमन, तर मानधनाकडे पण मोठी जबाबदारी…; महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा! पहिलाच सामना पाकिस्तानशी, जाणून घ्या संपूर्ण Squad
MS धोनी टीम इंडियाचा कोच व्हावा, गौतम गंभीरची इच्छा; म्हणाला, मला 'माही'ला डगआऊटमध्ये बसलेला...
4 सामने बाहेर, तरीही जिंकला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब...; संजूबाबत गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा, जिममध्ये नेमकं काय घडलं?
टी-20 वर्ल्ड कप संपताच क्रिकेटमध्ये भूकंप! मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी खळबळ; 3 खेळाडूंवर ICCची थेट मोठी कारवाई
T20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक, 'या' दोन देशांविरुद्ध मालिकांचं नियोजन
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
देवेंद्र फडणवीसांची सूर्यकुमार यादवला कडाडून मिठी; शिवम दुबेही भेटीला पोहोचला, PHOTO
टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहिती

ताज्या बातम्या

वैभव सूर्यवंशीच्या खेळीवर सूर्यादादा खूश, सूर्यानं वैभवलाच प्रेरणास्थान बनवलं...
वैभव नावाच्या वादळानं रचला नवा इतिहास, आजच्या खेळीनं अनेकांचे रेकॉर्ड मोडले, नवीन विक्रम केले नावावर 
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
भारत पराभवाचा वचपा काढणार, अंतिम सामन्यात पाकिस्तानसोबत भिडणार, उपांत्य फेरीत प्रवेश होताच समीकरण बदलले 
वैभव सूर्यवंशीच्या वादळासमोर यूएईचं लाोटांगण, अवघ्या 15 षटकात पूर्ण केलं 249 धावांचं लक्ष्य, भारताचा ऐतिहासिक विजय
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
28 बॉलमध्ये विक्रमी शतक, वैभव सूर्यवंशी वादळाप्रमाणं UAE च्या गोलंदाजांवर तुटून पडला, बेबी बॉसचा चौकार-षटकारांचा पाऊस सुरुच
प्रियांश आर्यने भारतीय टी-20 क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला! सगळ्यांना एका झटक्यात मागे टाकलं, टी-20 मध्ये ठोकल्या सर्वाधिक धावा
6,6,6,6,6,6... 19 षटकार, 36 चेंडूंत शतक, 68 चेंडूंत 181 धावा! प्रियांश आर्यचं वादळ, ख्रिस गेलचा 'तो' विक्रम उद्ध्वस्त, घातला रेकॉर्डचा रतीब
बावुमा संघाबाहेर, पण दक्षिण आफ्रिकेचा कहर सुरूच! बांगलादेशला 91 धावांत गुंडाळलं, WTC फायनलचं तिकीट जवळपास पक्कं
वैभवला डिवचलं, हर्षितशी पंगा घेतला! आता हिशोब सगळ्यांचा होणार, फायनलमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? जाणून घ्या समीकरण
पहिली कसोटी अनिर्णित, आता दुसऱ्या सामन्याआधी मोठा उलटफेर; न्यूझीलंडच्या संघात अचानक बदल, भारताविरुद्ध नव्या खेळाडूची एन्ट्री

महिला टी 20 विश्वचषक गुणतालिका

Super 8 - (G1)
Super 8 - (G2)
Group A
Group B
Group C
Group D
No. Teams M W T L Pt NRR
1
SA
3 3 0 0 6 2.259
2
IND
3 2 0 1 4 0.106
3
WI
3 1 0 2 2 0.993
4
ZIM
3 0 0 3 0 -3.415

सर्वाधिक धावा

Sai Sudharsan
GT
638 Runs  •  14 Matches
PlayerRuns
Shubman Gill
GT
616
Heinrich Klaasen
SRH
606
KL Rahul
DC
593
Vaibhav Sooryavanshi
CSK
583

सर्वाधिक बळी

Bhuvneshwar Kumar
RCB
24 Wickets  •  14 Matches
PlayerWickets
Kagiso Rabada
GT
24
Jofra Archer
RR
21
Anshul Kamboj
CSK
21
Rashid Khan
GT
19

फोटो गॅलरी

शॉर्टस

टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेला टी-२० विश्वचषक, ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेत खेळला जाईल. भारतीय संघ गतविजेता आहे. आता, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावेल. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होत आहेत, ज्यांना चार गटांमध्ये विभागले आहे. सर्व सामने भारतातील पाच आणि श्रीलंकेतील तीन ठिकाणी खेळले जातील. जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला नाही, तर अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघ प्रथमच विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय आयसीसी स्पर्धेत खेळणार आहे. संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या, टी-२० मधील नंबर एक फलंदाज अभिषेक शर्मावर सर्वांच्या नजरा असतील. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये भारतीय संघाची या फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी आहे. त्यामुळे, भारतीय संघ यावेळी पुन्हा विजेतेपद जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीला जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीला जंगलात नेऊन काटा काढला
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, लहान मुलांचाही समावेश, ए.के. शोरमा दुकानावर महापालिकेची तोडक कारवाई!
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, महापालिकेकडून तोडक कारवाई सुरु
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget