एक्स्प्लोर

11 वर्षांपूर्वी लग्न मोडलं, विजय थलापतीशी जोडलं जातंय नाव; 'अपड़ी पोड़े' फेम अभिनेत्री आजही सिंगल

Trisha Krishnan Chose Career Over Marriage: तृषा कृष्णन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

Trisha Krishnan

1/8
प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच अभिनेता विजय थलापतीची पत्नी संगीताने चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.  तिनं आपल्या पतीवर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. यामुळे तृषाचं नाव चर्चेत आलं आहे.

2/8
तृषा बऱ्याचदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिचा 11 वर्षांपूर्वी तिचा साखरपुडा झाला होता. मात्र, तिचा साखरपुडा मोडला.  यानंतर ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे.

3/8
फार कमी लोकांना माहिती आहे की, तृषा कृष्णनचं लग्न ठरलं होतं. 11 वर्षांपूर्वी तिचं लग्न ठरलं होतं. 2015 साली  तिचा साखरपुडा  चेन्नईतील बिझनेसमॅन वरुण मनियां  यांच्याशी झाला होता.

4/8
त्यावेळी साऊथ इंडस्ट्रीत या कपलची प्रचंड चर्चा रंगली होती. अगदी मोजक्या लोकांमध्ये अभिनेत्री तृषा आणि वरुण यांचा साखरपुडा 23 जानेवारी 2015 रोजी पार पडला.

5/8
दोघांच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती.  दरम्यान, काही महिन्यांनंतर त्यांचं नातं संपुष्टात आलं. रिपोर्ट्सनुसार,  करिअर या कारणामुळे दोघांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

6/8
असं म्हटलं जातं की, वरुण मनियांच्या कुटुंबाची अशी इच्छा होती की लग्नानंतर तृषा कृष्णने चित्रपटात काम करणे सोडून द्यावे. परंतु,  अभिनेत्रीने तिच्या करिअरला प्राधान्य दिले.

7/8
नंतर एका मुलाखतीत, तृषा कृष्णने  स्पष्ट केलं की, तिला कधीही अभिनय सोडायचा नव्हता. लग्न म्हणजे, चित्रपटांपासून दूर जाणं असेल तर, लग्नापेक्षा मी करिअर निवडेल, असं अभिनेत्री म्हणाली होती.

8/8
अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तिचं नाव विजय थलापतीशी जोडलं जात आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

Embed widget