एक्स्प्लोर
बिग बॉसमधील छोटा डॉन प्रेमात पडला? कोण आहे त्याची स्वप्नसुंदरी? तन्वीचा नाद सोडला?
Prabhu Shelke confession to Ruchita in Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी 6 मध्ये प्रभू शेळके आणि रुचितामध्ये नवा लव्ह अँगल तयार होताना दिसत आहे.
Bigg Boss Marathi 6
1/8

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या सिझनमधून अनेक तगडे कलाकार एलमिनेट झाले. आता या घरात 3 स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. या शोमधील रंगत अधिक वाढत चालली आहे. बिग बॉसमध्ये पहिल्या दिवसापासून छोटा डॉन अर्थात प्रभू शेळकेची प्रचंड चर्चा रंगली होती.
2/8

बिग बॉस मराठीच्या घरात अनेक जोड्यांची चर्चा झाली. आयुष - संजीव, रुचिता - विशाल यासह राखी - विशाल यांच्यातील काही रोमँटिक कनेक्शन प्रेक्षकांना आवडले होते. सध्या राखी आणि राकेशमध्ये जुळतं की नाही? हे पाहणं उत्सुकतेतचं ठरेल.
Published at : 07 Mar 2026 05:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















