Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
आजच्या इतर बातम्या -
भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी-२० विश्वचषक फायनल, सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाला जेतेपदाची संधी.... फायनलसाठी दोन्ही संघ सज्ज
टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना, मंदिरांमध्ये होम-हवन आणि पूजा अर्चा, अहमदाबादमध्ये सामना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी.
ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन खेळणार अजिंक्यपदासाठी, २००१ पासून भारताला अजिंक्यपदाची प्रतीक्षा, चीनच्या ताईपे के विरुद्ध आहे अंतिम सामना
इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानमधल्या तेल विहिरीवर हल्ला, भयंकर आग भडकली, डेपोमधलं तेल गटाराच्या पाईपांमध्ये घुसल्यानं शहरातल्या अनेक भागांत पसरली आग...
नवव्या दिवशीही इराण युद्धात हल्ले आणि प्रतिहल्ले सुरुच..तेहरानमध्ये बॉम्बवर्षाव, कित्येक शहरांतल्या तेल डेपोंना बनवले लक्ष्य..लेबनॉनमध्ये रात्री उशिराच्या हल्ल्यात ४५ ठार...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इंग्लंडवर संतापले, युद्धाला आठवडा झाल्यानंतर पाठवलेल्या दोन लढाऊ विमानांची गरज नाही असे फटकारले, इंग्लंडचं वागणं लक्षात ठेवू असाही इशारा...
All Shows































