एक्स्प्लोर
Apurva Gore Wedding: शुभमंगल सावधान! 'आई कुठे काय करते ' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर पडल्या अक्षता, पहा खास PHOTO
अभिनेत्रीच्या घरी मागील तीन-चार दिवसांपासून लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. तिने तिच्या गृहपूजन आणि मेहंदी समारंभाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Apurva Gore Wedding
1/7

आई कुठे काय करते या मालिकेने घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री अपूर्वा गोरे लग्न बंधनात अडकली आहे.
2/7

अपूर्वा गोरेनं अंशुमन जोशी या अभिनेत्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे.
Published at : 08 Mar 2026 11:52 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















