एक्स्प्लोर
आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीला सापडला आपला 'जीवनसाथी'; शाळा फेम अभिनेत्यासोबत गिरवणार आयुष्याचे धडे
Apurva Gore Begins Pre-Wedding Rituals Ahead of Marriage With Anshuman Joshi: Apurva Gore लवकरच अभिनेता Anshuman Joshi सोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
Apurva Gore Begins Pre-Wedding Rituals
1/8

सिनेसृष्टीत सध्या अनेक कलाकारांची लगीनघाई सुरु आहे. अशातच आई कुठे काय करते, या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अपूर्वा गोरे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या लग्ना आधीच्या विधींचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
2/8

मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे लवकरच अभिनेता अंशुमन जोशीबरोबर लग्न करणार आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
Published at : 06 Mar 2026 02:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















