एक्स्प्लोर

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचं फॅन्सला सरप्राईज! महिलादिनी अमृताची नवी इनिंग, उद्योग क्षेत्रात ठेवलं पाऊल, कोणता व्यवसाय करणार?

दरम्यान, महिला दिनाच्या निमित्ताने अमृताने सुरू केलेल्या या नव्या उपक्रमामुळे तिचे चाहतेही उत्साहित झाले असून, तिच्या या नव्या इनिंगला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महिला दिनाच्या निमित्ताने अमृताने सुरू केलेल्या या नव्या उपक्रमामुळे तिचे चाहतेही उत्साहित झाले असून, तिच्या या नव्या इनिंगला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Amruta Khanvilkar

1/7
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.
2/7
अभिनय क्षेत्रात यश मिळवत असतानाच आता अमृताने उद्योजक इथे कडे पाऊल टाकत अमूल्य नावाचा स्वतःचा साडी ब्रँड सुरू केला आहे.
अभिनय क्षेत्रात यश मिळवत असतानाच आता अमृताने उद्योजक इथे कडे पाऊल टाकत अमूल्य नावाचा स्वतःचा साडी ब्रँड सुरू केला आहे.
3/7
फॅशन आणि पारंपरिक साड्यांबद्दल असलेली आवड लक्षात घेऊन हा ब्रँड सुरू केल्याचा तिने सांगितलं. अमूल्य माझं बाळ आहे, माझ्यावर जितकं प्रेम केलं तितकं या बाळावरही कराल असं म्हणत तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

4/7
अमृताच्या या साडी ब्रँडच नाव 'अमूल्य ' असं आहे. ती म्हणाली माझ्यासाठी साडी कधीच फक्त एक कपडा नव्हता. ती एक भावना आठवण आणि ओळख घेऊन येते.
अमृताच्या या साडी ब्रँडच नाव 'अमूल्य ' असं आहे. ती म्हणाली माझ्यासाठी साडी कधीच फक्त एक कपडा नव्हता. ती एक भावना आठवण आणि ओळख घेऊन येते.
5/7
लहानपणापासून मी महिलांना पाहत आले. साडीत त्यांची सुंदरता आणि ग्रेस पाहत मी मोठी झाले. हळूहळू या साड्यांची माझा एक वैयक्तिक संबंध तयार झाला.
लहानपणापासून मी महिलांना पाहत आले. साडीत त्यांची सुंदरता आणि ग्रेस पाहत मी मोठी झाले. हळूहळू या साड्यांची माझा एक वैयक्तिक संबंध तयार झाला.
6/7
या सगळ्या प्रवासात स्वतःच काहीतरी निर्माण करण्याची इच्छा झाली. लावण्य परंपराने उबदारपणा दर्शवणारा अमूल्य हा नावाप्रमाणेच अनमोल आहे.
या सगळ्या प्रवासात स्वतःच काहीतरी निर्माण करण्याची इच्छा झाली. लावण्य परंपराने उबदारपणा दर्शवणारा अमूल्य हा नावाप्रमाणेच अनमोल आहे.
7/7
हा केवळ फॅशन ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न नसून साड्यांमध्ये दडलेला संस्कृतिक आणि भावनिक मूल्याचा मान राखण्याचा प्रयत्न आहे. अस अमृता म्हणाली.
हा केवळ फॅशन ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न नसून साड्यांमध्ये दडलेला संस्कृतिक आणि भावनिक मूल्याचा मान राखण्याचा प्रयत्न आहे. अस अमृता म्हणाली.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget