एक्स्प्लोर
Anant Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमात भूमी पेडणेकरचा ग्लॅम लूक; पाहा फोटो!
भूमी अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

bhumipednekar/
1/9

भूमी पेडणेकर बी टाऊनची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2/9

भूमी बी-टाऊनमध्ये ऑफबीट चित्रपटांसाठी ओळखली जाते.
3/9

भूमी अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.
4/9

पुन्हा एकदा भूमीचा स्टायलिश लूक इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे.
5/9

भूमीच्या चाहत्यांना तिची स्टनिंग स्टाइल खूप आवडते.
6/9

नुकतेच भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीची बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे.
7/9

चाहत्यांना अभिनेत्रीचे फोटो खूप आवडत आहेत. फोटोशूटदरम्यान भूमीने अनेक सनसनाटी पोज दिल्या आहेत.
8/9

भूमी पेडणेकरने काळ्या रंगाचा ब्रॅलेट ट्यूब टॉप ब्लॅक बॉडीकॉन घातला आहे.
9/9

हा लूक तिने कमीत कमी मेकअप आणि बन हेअरस्टाईल पूर्ण केला आहे.(pc:bhumipednekar/ig)
Published at : 15 Jul 2024 11:23 AM (IST)
Tags :
Bhumi Pednekarअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
क्राईम
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
